• Download App
    राज्यात २४ तासांत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू; ओमीक्रोनाचा एकही रुग्ण नाही आढळला। Two patients died due to corona in 24 hours in the state; No patients with Omicron were found

    राज्यात २४ तासांत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू; ओमीक्रोनाचा एकही रुग्ण नाही आढळला

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७८२ रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ६९७ वर पोहोचला आहे. Two patients died due to corona in 24 hours in the state; No patients with Omicron were found

    गेल्या २४ तासांत १,३६१ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख १० हजार ३७६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ७ हजार २२८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०३ % झाले आहे.



    सध्या राज्यात १,३६,४४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

    Two patients died due to corona in 24 hours in the state; No patients with Omicron were found

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

    Fadnavis : “काँग्रेसच्या नेतृत्वात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य विसरता येणार नाही”; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

    Shaktipitha Highway : रक्त सांडू, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही!; कोल्हापुरात विराट एल्गार, हजारो शेतकरी-महिलांचा सरकारविरोधात मोर्चा