गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी मृतांची नावे आहेत.Two minors drowned in Thane, bodies sent for autopsy
विशेष प्रतिनिधी
ठाणे : रामबाग फायरिंग स्टेशनजवळ असलेल पाण्याच्या डबक्यात दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.पाण्यात दोघे जण बुडल्याची माहिती मिळताच टीडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन, वर्तक नगर पोलीस आणि अग्निशमन दल या विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले.
- THANE : भिवंडीत अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक ! आधार कार्डसह पॅनकार्ड जप्त ; गुन्हा दाखल
काही तासात त्या बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोध काढण्यात यश आले.गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी मृतांची नावे आहेत.शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
Two minors drowned in Thane, bodies sent for autopsy
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election Song War : अखिलेश यांच्या ‘यूपी में का बा’ गाण्याला संबित पात्रा यांचे ‘यूपी में इ बा…’ गाण्याने उत्तर, पाहा व्हिडिओ
- UP Elections : असदुद्दीन ओवेसी यांची बाबू सिंह कुशवाह आणि भारत मुक्त मोर्चासोबत युती, 2 मुख्यमंत्री आणि 3 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला
- बुलडाणा : कमलाबाई भुतडा यांनी रचला इतिहास , ४ लाख २० हजार वेळा “विठ्ठल विठ्ठल” लिहून केला विश्वविक्रम
- प्रजासत्ताक दिनानिमित्त खादी सप्ताह गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन