• Download App
    लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या दोन मेजर यांचे माणिकदौंडी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत। two majors who retired from the army Warm welcome from Manikdaundi villagers

    लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या दोन मेजर यांचे माणिकदौंडी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

    वृत्तसंस्था

    अहमदनगर: लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या दोन मेजर यांचे माणिकदौंडी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. गावात मिरवणूक त्यांचा काढून सत्कारही करण्यात आला. देशासाठी सेवा बजावून गावाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या वीरांचा गावकऱ्यांनी गौरव केला. two majors who retired from the army Warm welcome from Manikdaundi villagers



    मेजर आजाद पठाण व मेजर दिलावर पठाण, अशी सेवानिवृत्त झालेल्या या भूमीपुत्रांची नावे आहेत. ते पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडीचे राहिवासी आहेत.

    मेजर आजाद पठाण व मेजर दिलावर पठाण यांचे माणिकदौंडी ग्रामस्थांनी मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिली. यावेळी गावातील या वेळी हिंदू मुस्लिम नागरिक व पाथर्डी तालुक्यातील सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    two majors who retired from the army Warm welcome from Manikdaundi villagers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा

    Awhad-Padalkar : जितेंद्र आव्हाड – गोपीचंद पडळकर यांच्यात राडा; विधान भवनाच्या गेटवरच एकमेकांना शिवीगाळ

    Ambadas Danve : निरोप समारंभावेळी अंबादास दानवे म्हणाले- मी पुन्हा येईन, चिंता करू नका! माझे काम सुरूच राहील!