आपल्या जीवनात सर्वात मौल्यवान काय आहे हे आपल्याला कोरोनानं शिकवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या कोरोनाच्या रुग्णांना सर्वात महत्त्वाचा ठरतोय तो ऑक्सिजन. खरं तर आपल्या आजुबाजुलाही ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. त्यामुळं भविष्यात आपल्यालाच गुदमरायला नको यासाठी काही काळजी घ्यावी लागेल. आता वातावरणातील ऑक्सिजन कसा वाढवायचा त्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे झाडं लावणं. तर आपण आत अशा 6 झाडांबाबत माहिती घेऊ जे अधिकाधिक ऑक्सिजनची देतात. trees which give most of the oxygen to environment
हेही पाहा –
- WATCH : बजरंग बली आपल्याला काय शिकवातात, पाहा हा VIDEO
- WATCH : सचिनच्या ‘एकुलती’ एक लेकीचा प्रवास, HBD श्रिया
- WATCH : धोनीचा षटकारच नव्हे बॅटही ठरली खास, गिनीज बुकात नोंद
- WATCH : कोरोनावर घरी उपचार घेणाऱ्यांनी घ्यायला हवी अधिक काळजी, पाहा Video
- WATCH : कोरोनासंकटात पुन्हा धावून आला खिलाडी अक्षय, १ कोटीची मदत