• Download App
    गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी मातेची पारंपरिक अलंकार पूजा । Traditional ornament worship of Tulja Bhavani mother on the occasion of Gudipadva

    गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी मातेची पारंपरिक अलंकार पूजा

    विशेष प्रतिनिधी

    तुळजापूर : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेची पारंपरिक अलंकार पूजा करण्यात आली. Traditional ornament worship of Tulja Bhavani mother on the occasion of Gudipadva

     

    आज पहाटे मंदिरावर मोठ्या जल्लोषात पारंपारिक वाद्यांच्या आवाजात गुढी उभारण्यात आली.

    यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

     

    Traditional ornament worship of Tulja Bhavani mother on the occasion of Gudipadva

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dombivli rape : 15 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, डोंबिवलीतले धक्कादायक प्रकरण उघड; राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल!!

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- सत्यजित तांबेंचे बोलणे बालिशपणाचे, काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे

    Ajit Pawar : दोन्ही पवार एकत्र येण्यावर अजित पवार म्हणाले- आमचे विचार वेगवेगळे, पण कुटुंब म्हणून सोबत असतो