• Download App
    उतावळी धरणावर पर्यटक उतावळे बुलढाण्यात पावसामुळे धरण झाले ओव्हरफ्लो|Tourists Rushed to dams of Utavali in Buddhana district

    WATCH : उतावळी धरणावर पर्यटक उतावळे बुलढाण्यात पावसामुळे धरण झाले ओव्हरफ्लो

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : पावसाळ्यात धरण हे पर्यटकांचं आकर्षण असत. उतावळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांच्या झुंडी धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मागील चार दिवसांपासून पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे.Tourists Rushed to dams of Utavali in Buddhana district

    पावसाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक देऊळगांव साकरशा मधील उतावळी धरणावर दाखल होत आहेत.



    • पावसाळ्यात धरण हे पर्यटकांचं आकर्षण
    •  उतावळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने गर्दी
    • पर्यटकांच्या झुंडी लुटतात पाण्याचा आनंद

    Tourists Rushed to dams of Utavali in Buddhana district

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!