विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा धो धो वाहतो आहे. तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. Tourists are Coming to see the Sahasrakund Falls in Nanded district
किनवट तालुक्यातील इस्लापूरपासुन जवळ हा सहस्रकुंड धबधबा आहे. तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सहस्रकुंड धबधब्याच्या एका बाजूला पैनगंगा अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूला वन विभागाच पर्यटन संकुल आहे. पर्यटन संकुलाने सहस्रकुंड धबधब्याच्या सौंदर्यामध्ये चांगलीच भर टाकली आहे.
त्यामुळे वेली, फुलांच्या आणि पक्षाच्या किलबिलाटात पर्यटक सहस्रकुंड धबधबा पाहण्याचा आनंद लुटत आहेत.हा सहस्रकुंड धबधबा विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही बाजूने पर्यटकांना पहाता यावा, यासाठी रोपवे बसविण्याची मागणी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी केली आहे.
- सहस्रकुंड धबधब्याचे विलोभनीय दृश्य
- सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गर्दी
- किनवट तालुक्यात पर्यटकांची पावले
- पैनगंगा अभयारण्य, वन विभागाच पर्यटन संकुलही
- वेली, फुलांच्या आणि पक्ष्याचा किलबिलाट
- विदर्भ, मराठवाड्यासाठी रोप वेची मागणी
Tourists are Coming to see the Sahasrakund Falls in Nanded district
महत्त्वाच्या बातम्या
- तुमचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर होतो, कॅ. अमरिंदरसिंग यांनी सिध्दू यांना सुनावले
- विरोधकांनी दिले पाकिस्तानच्या हातात कोलीत, भारतावर हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानचे पंतप्रधान
- गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला, आर्थिक उदारीकरणावर मुकेश अंबानी यांचे मत
- भास्कर समुहाची सीबीडीटीने केली पोलखोल : २२०० कोटी रुपयांचे बनावट व्यवहार, पैसे फिरविण्यासाठी १०० वर अधिक कंपन्या, त्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर