• Download App
    राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; कोरोनाची नियमावली सरकारकडून जारी । Tourist places in the state will reopen from today; government announces new rules

    राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; कोरोनाची नियमावली सरकारकडून जारी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने सरकारने राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाबाबतची नवी नियमावली आजपासून लागू केली आहे. Tourist places in the state will reopen from today; government announces new rules



    कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आजपासून म्हणजेच, १ फेब्रुवारीपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ टक्के किंवा २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा हटवली आहे.

    Tourist places in the state will reopen from today; government announces new rules

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांची नाराजी; पण अजितदादांना आणि त्यांच्या मंत्र्यांना नाराज होणे परवडेल का??

    वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती??