• Download App
    कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; कळंबा तलाव तुडूंब भरला। Torrential rains in Kolhapur; Lake Kalamba overflow

    कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; कळंबा तलाव तुडूंब भरला

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहराशेजारील कळंबा तलाव तुडूंब भरला आहे. Torrential rains in Kolhapur; Lake Kalamba overflow

    तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे निसर्गाचा एक अनोख रूप निमित्तानं पाहायला मिळतय. कळंबा तलाव ओसंडून वाहू लागल्याने कोल्हापूरकरांची पावले कळंबा तलाव परिसराकडे वळली आहेत. सांडव्या वरून पडणारे पाणी पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. लहान मुलं तलावात पोहोण्याचा आनंद लुटत आहे तर अनेक जण कुटुंबासह या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत.

    • शहराजवळचा कळंबा तलाव तुडूंब भरला
    • कळंबा तलावाच्या संडव्यावरून पाणी ओसंडून
    • निसर्गाचा एक अनोख रूप पाहायला मिळतंय
    • कोल्हापूरकरांची पावले तलाव परिसराकडे वळली
    • पाणी पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी

    Torrential rains in Kolhapur; Lake Kalamba overflow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल