विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आणि त्यांना जेलमध्ये पाठवणार असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय की , कोणी कितीही आरोप केले तरी आम्ही घाबरत नाही.
सोमय्या जे खोटे आरोप करत असून छगन भुजबळ यांना भाजपने अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले होते. न्यायालायाने त्यांना त्यांना निर्दोष सोडल. त्यामुळे उद्या काँग्रेस किरीट सोमय्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. Tomorrow we will file charges against Kirit Somaiya
- किरीट सोमय्यावर उद्या गुन्हे दाखल करणार
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा
- कोणत्याही आरोपांना घाबरत नाही
- छगन भुजबळ दोनवर्षे तुरुंगात होते
- न्यायालयाने केली सुटका
Tomorrow we will file charges against Kirit Somaiya
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल