• Download App
    सरकार थंड असेल तर भ्रूणहत्या रोखण्यासाठी बंड पुकारणार; भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा इशारा। To prevent feticide Will revolt : chitra vagh

    सरकार थंड असेल तर भ्रूणहत्या रोखण्यासाठी बंड पुकारणार; भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वर्धाच्या आर्वी गावात अवैध गर्भपात आणि बालकांच्या कवट्या आढळल्याच्या घटनेचा निषेध भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच या प्रश्नी सरकार थंड बसत असेल तर बंड पुकारणार आहे , असा इशारा त्यांनी दिला. To prevent feticide Will revolt : chitra vagh

    वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावांमध्ये डॉक्टर रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता या ठिकाणी पोलीस तपासणीसाठी गेले असता ११ कवट्या व ५४ हाडे पोलिसांना सापडलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या मुद्यावर वाघ यांनी हा इशारा दिला आहे.



    •  राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे
    • तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड
    • ३०-३० हजारात सौदेबाजी चाललीय
    • चिमुकल्या जीवांशी खेळ अतिशय चुकीचा
    •  कायदे कमजोर नाहीत
    •  कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय
    •  राज्य सरकार असेल थंड तर आता पुकारू बंड

    To prevent feticide Will revolt : chitra vagh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस