• Download App
    पुणे विमानतळावर ४८ लाख रुपये किंमतीचे तीन हजार हिरे जप्त|Three thousand diamonds worth Rs 48 lakh seized at Pune airport

    पुणे विमानतळावर ४८ लाख रुपये किंमतीचे तीन हजार हिरे जप्त

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत तब्बल 48 लाख 66 हजार इतकी आहे.Three thousand diamonds worth Rs 48 lakh seized at Pune airport

    शारजाहून आलेल्या या व्यक्तीने पॅँटमध्ये शिवून हे हिरे आणले होते. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. या माहितीच्या सापळा रचला होता. पुणे विमानतळावर त्यानुसार सर्व प्रवाशांची तपासणी सुद्धा सुरू होती.



    हे हिरे 75 कॅरेट वजनाचे असल्याचं तपासात समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने हे हिरे आपल्या सामानात लपवून ठेवले होते. या प्रकरणी एका जणाला पोलीसांनी अटक केली आहे.

    Three thousand diamonds worth Rs 48 lakh seized at Pune airport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!