• Download App
    नोकरीच्या बहाण्याने राज्यात चोऱ्या करणाऱ्या नेपाळी गँगला अटक; मालवणमध्ये कारवाईThose who steal in the state under the pretext of job Nepali gang arrested; Action in Malvan

    नोकरीच्या बहाण्याने राज्यात चोऱ्या करणाऱ्या नेपाळी गँगला अटक; मालवणमध्ये कारवाई

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईसह व महाराष्ट्रातील विविध राज्यांमध्ये नोकरी करण्याच्या बहाण्याने जायचे आणि येथील मालकाचा विश्वास मिळवायचा. त्यानंतर मालक नसताना साथीदाराच्या मदतीने चोरी करून दुसऱ्या राज्यांमध्ये फरार होत असलेल्या नेपाली गँगला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. Those who steal in the state under the pretext of job Nepali gang arrested; Action in Malvan

    चोरी करताना एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल हाती लागला तर हे सर्व आरोपी लगेच नेपाळमध्ये पळून जात होते. या आरोपीने मालाड विभागातील एका पेट्रोल पंपावर चोरीची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीतून या सर्व आरोपीचा शोध घेतला.

    त्यावेळी आगोदर पोलिसांनी मालाड मढ परिसरातून सुजन शाही या आरोपीला ताब्यात घेतले. त्याचे साथीदार मुद्देमाल घेऊन फरार झाले होते. त्यानंतर पोलिसनी राजकोट येथून त्याचा साथीदार भरत शाही याला अटक केले व बेंगलोर येथून भारत शाही या आरोपीला ताब्यात घेतले. या सर्वांची चौकशी केली असता यांनी विविध राज्यांमध्ये अशाच पद्धतीने चोरी केल्याचे उघड झाला आहे.आतापर्यंत यांच्याकडून चार ते पाच गुन्हे चोरी केल्याचं सांगितलं आहे.

    Those who steal in the state under the pretext of job Nepali gang arrested; Action in Malvan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ