• Download App
    लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलच्या प्रवासासाठी परवानगी देण्याची मागणी। Those who have taken two doses of the vaccine Should be given permission to travel In Local Train's

    लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलच्या प्रवासासाठी परवानगी देण्याची मागणी

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात अनलॉक सुरू झाला तरीही लोकल प्रवासावरील निर्बंध कायम आहेत. यामुळे ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. Those who have taken two doses of the vaccine Should be given permission to travel In Local Train’s



    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करून अनलॉकला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका आहे; परंतु, लसीचे दोन डोस घेतलेल्यांमध्ये कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे. यामुळे लोकल प्रवासाचे निर्बंध उठवावेत, अशी मागणी होत आहे. सध्या लोकलमधूम अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रवास करणाऱ्यांना परवानगी आहे. अन्य नागरिकांचे हाल होत आहेत. परंतु अनेकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

    Those who have taken two doses of the vaccine Should be given permission to travel In Local Train’s

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य