Sunday, 11 May 2025
  • Download App
    लस घेतलेल्या भक्तांसाठी श्रावणात मंदिरे खुली करा; प्रत्येक नियमावलीत मंदिर उघडण्याचा निर्णय नाही। Those who have been vaccinated Open the doors of the temple for them

    लस घेतलेल्या भक्तांसाठी श्रावणात मंदिरे खुली करा; प्रत्येक नियमावलीत मंदिर उघडण्याचा निर्णय नाही

    विेशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे -पवार सरकारच्या हाताला लकवा मारला जातो, असा घणाघात भाजपच्या धार्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.Those who have been vaccinated Open the doors of the temple for them

    लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडावीत, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

    • नवीन नियमावलीत नेहमीच मंदिरांवर बंदी कायम
    • पाच दिवसांत हिंदूंचा पवित्र श्रावण महिना सुरू
    • श्रावणाच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा
    • लसीकरण झालेल्यांना मंदिराची दारे उघडा
    • मंदिरांवर अवलंबून लाखो जण, त्यांना जगू द्या

    Those who have been vaccinated Open the doors of the temple for them

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ