• Download App
    मुंबई पोलिसांनी केलेली ही ट्विटर पोस्ट लोकांची मने जिंकून घेत आहे | This Mumbai Police tweet referring Bollywood movies is gone viral and winning hearts of people

    मुंबई पोलिसांनी केलेली ही ट्विटर पोस्ट लोकांची मने जिंकून घेत आहे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई पोलीस सोशल मीडियाचा वापर योग्य रीतीने कसा करायचा हे जाणून आहेत. ट्रेडिंग टॉपिकवर मीन्स कशा बनवायच्या, त्याचबरोबर सतर्कतेच्या पोस्ट बनवणे हे सर्व तरुणाईला त्यांच्या भाषेमध्ये व्यवस्थितपणे कसे सांगायचे हे मुंबई पोलिसांना चांगलेच माहिती आहे. नुकताच मुंबई पोलिसांनी स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी एका ट्विटद्वारे एक लाखमोलाचा संदेश दिला आहे. भारतीय लोक सिनेमासाठी आणि सिनेस्टार्स साठी अक्षरशः क्रेझी असतात. हे ओळखून सिनेमात अभिनेत्रींसाठी वापरण्यात आलेल्या काही अपमानजनक संवादांना सोशल मिडीयावर शेअर करत स्त्रियांच्या सन्माना विरुद्ध वापरण्यात येणाऱ्या अश्या सिनेमातील संवादांचा मुंबई पोलिसांनी चुकीचे ठरवले आहे.

    This Mumbai Police tweet referring Bollywood movies is gone viral and winning hearts of people

    मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर पेजवर 30 सप्टेंबर रोजी #LetsNotNormaliseMisogyny या हॅशटॅग मध्ये एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी हिंदी सिनेमा (बॉलीवुड) मधील काही चित्रपटांमध्ये महिलांना कमी लेखणे, अपमानकारक शब्द वापरणे याविरुद्ध नागरिकांना सतर्क केले आहे. या चित्रपटांमध्ये ‘दिल धडकने दो’, ‘कबीर सिंग’ आणि ‘चश्मेबद्दुर’ (नवीन) यांचा समावेश आहे. त्यांचे ट्विट खालीलप्रमाणे

     

    वरील ट्विटवर लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. पोलीस खात्याने केलेल्या क्रिएटिव्ह मेसेजिंगचे सर्वांनी कौतुक केले.

    This Mumbai Police tweet referring Bollywood movies is gone viral and winning hearts of people

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!