• Download App
    पाहा पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, मुंबई आणि हैदराबादच्या गणपतीचे विसर्जन!!This is Pune's first kasba Ganpati

    पाहा पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, मुंबई आणि हैदराबादच्या गणपतीचे विसर्जन!!

    विशेष प्रतिनिधी 

    अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात उत्साहात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. जगभरात प्रख्यात असलेल्या पुण्याच्या मिरवणुकीतल्या पहिला मान ग्रामदैवत कसबा गणपती मंडळाला मिळतो. पाहा ही त्याची दिमाखदार मिरवणूक. त्याच बरोबर मुंबईतील गणेश गल्लीतील राजाची मिरवणूक. This is Pune’s first kasba Ganpati

    हैदराबाद मध्येही टँक बंड रोडवर अशीच उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.

     

     

    This is Pune’s first kasba Ganpati

    Related posts

    वंचितला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??

    Supriya Sule : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार! प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने चर्चांना उधाण

    BMC Elections 2026: मुंबईत ठाकरे गटाच्या इच्छुकांचा संताप- ‘आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का?’ मातोश्री’बाहेर व्यक्त केली नाराजी