विशेष प्रतिनिधी
अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात उत्साहात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. जगभरात प्रख्यात असलेल्या पुण्याच्या मिरवणुकीतल्या पहिला मान ग्रामदैवत कसबा गणपती मंडळाला मिळतो. पाहा ही त्याची दिमाखदार मिरवणूक. त्याच बरोबर मुंबईतील गणेश गल्लीतील राजाची मिरवणूक. This is Pune’s first kasba Ganpati
हैदराबाद मध्येही टँक बंड रोडवर अशीच उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.