कोरोनापासून बचावासाठी सर्वात उत्तम मार्ग काय तर रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे अगदी कोरोनाला सुरुवात झाली तेव्हापासून समोर आलं आहे. त्यामुळं प्रत्येक जण आपली प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक लोक घरगुती उपाय करत आहेत तर काही लोक अगदी औषधं खाऊनही इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण कोरोनापासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण शरिराला दुसऱ्या इजा तर करत नाही आहोत, याचाही विचार होणं गरजेचं आहे. काही तज्ज्ञांनीदेखिल आता तसा इशारा दिला आहे. त्यामुळं आता या दिशेनं विचार करणंही गरजेचं आहे. things to keep in mind while taking medicine for prevention from corona
हेही पाहा –