विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : तळोजा एमआयडीसी रोडवर पडघाफाटा येथे अचानक क्रमांक एम एच ४६ ए पी ३३३२ या कारलाआग लागली. तळोजा वाहतुक शाखेतील कर्मचाऱ्यांनी प्रथमतः कार मधील अडकलेल्या इसमास सुरक्षितरित्या बाहेर काढुन प्रसंगाचे भान राखत फायर ब्रिगेडची वाट न बघता रस्त्याने जात असलेल्या पाण्याचा टॅंकर अडविला. The thrill of a burning car
सुरक्षेचे कोणतेही साधन नसतांना देखील कारला लागलेली आग विझवली. आपल्या जीविताची काळजी न करता प्रसंगावधान पाहत या वाहतूक पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- बर्निंग कारचा थरार; तळोजातील घटना
- वाहतूक शाखेच्या पोलिसांचे प्रसंगावधान
- पाण्याचा टँकर अडवून आग विझविली
- कारमधील चालकाला वाचविले
The thrill of a burning car
महत्त्वाच्या बातम्या
- एआयएमआयएम रॅलीवरून राजकीय संघर्ष; मुंबईत 144 कलम; पक्षाचे नेते रॅलीवर ठाम
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई
- इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी
- आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून पुन्हा सोन्याने झळाळली बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी!!
- 13 डिसेंबर 2021 : काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उद्घाटन; राष्ट्रविकासाचे संपूर्ण महिनाभर महामंथन!!
- एस एस राजामौली यांच्या RRR सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
- पुणे – मुंबईत दिवसभरात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण; मुंबईत ३, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण