• Download App
    गोष्ट सव्वा रुपया, सव्वा कोटीची नाही, तर आत्मसन्मानाची ! - संजय राऊत|The thing is not a quarter of a rupee, a quarter of a crore, but of self-respect! - Sanjay Raut

    WATCH : गोष्ट सव्वा रुपया, सव्वा कोटीची नाही, तर आत्मसन्मानाची ! – संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी

    इंट्रो : शिवसेना खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील बैठकीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येक बैठकीत राजकारण विषयी चर्चा होईल अस काही नसतं. महाराष्ट्रात नक्षल ग्रस्त जिल्हे विदर्भात आहेत त्यासंदर्भात ही बैठक आहे.The thing is not a quarter of a rupee, a quarter of a crore, but of self-respect! – Sanjay Raut

    सव्वा रुपयांच्या दाव्यावर ते म्हणाले की, गोष्ट असते ती आत्मसन्मानाची त्यामुळे किंमत काही असो तुमच्या कडे सव्वा रुपया,सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील, त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही… तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात. 21 हजार कोटींच ड्रग्स कुठे पकडतात आणि कुठे जातात हे सगळं आम्हांला माहीत आहे, त्यामुळे सगळं आम्ही योग्य वेळेत काढू, असा इशाराही त्यांनी दिला.



    चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत यांची टीका

    • संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
    • प्रत्येक बैठकीत राजकारणावर चर्चा होत नाही
    • विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांसंदर्भात बैठक
    • चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत यांची टीका
    • प्रश्न सव्वा रुपया, सव्वा कोटींचा नाही
    • गोष्ट असते ती आत्मसन्मानाची, राऊतांचे स्पष्टीकरण
    • 21 हजार कोटींचं ड्रग्ज कुठे जातं ते आम्हाला माहिती
    • योग्य वेळी सगळं बाहेर काढू, राऊतांचा इशारा

    The thing is not a quarter of a rupee, a quarter of a crore, but of self-respect! – Sanjay Raut

     

     

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !