विशेष प्रतिनिधी
नाशिक : ठाकरे सरकारने कोरोना काळात मंदिरांना टाळे ठोकले आहेत. गेली दीड वर्षे मंदिरात प्रवेश बंदी केली असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियम तोडून नुकतीच पूजा केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांच्यांवर अद्यापि गुन्हा का दाखल झाला नाही?,असा सवाल त्यांनी केला आहे. The spiritual lead of BJP is aggressive : Asked the government to file a crime against Jitendra Avhad for prayer in Temple
या मुद्यावर आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. महाराष्ट्र कायद्याचे राज्य असताना जनता आणि मंत्री यांना स्वतंत्र न्याय कसा ? असा प्रश्न भोसले यांनी विचारला आहे. या प्रश्नी आता पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे. गुन्हा दाखल झाला नाहीतर धरणे आंदोलन करणार आहे.
- जितेंद्र आव्हाड यांची नियम तोडून पूजा
- जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा का नाही ?
- ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना वेगळा न्याय आहे का ?
- भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे सवाल
- आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे
- जनता आणि मंत्री यांना स्वतंत्र न्याय कसा ?
- पोलिस आयुक्तांची भेट घेणार
- गुन्हा दाखल नाही केला तर आंदोलनाचा इशारा
The spiritual lead of BJP is aggressive : Asked the government to file a crime against Jitendra Avhad for prayer in Temple
महत्त्वाच्या बातम्या
-
- कोरोना संसर्गामुळे कावडधारी भाविकांना यंदा हरिद्वारमध्ये मनाई
- माणसाला बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका तसा कमीच, घाबरून न जाण्याचे डॉक्टराचे आवाहन
- राजस्थानात दरोडेखोरांनी पळविली चक्क पोलिस निरीक्षकाचीच मोटार, भाजपची गेहलोत सरकारवर टीका
- उत्तर प्रदेशात आता चक्क फुलनदेवीचे १८ पुतळे उभारले जाणार
- नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला
- ड्रोन उड्डाणांवर वेस्टर्न नेव्ही कमांडची कठोर भूमिका, 3 किमी रेंजमध्ये आलेले ड्रोन होणार नष्ट
- Corona Cases in india : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत 40 हजारांहून जास्त नवे रुग्ण, 4 हजार रुग्णांचा मृत्यू
- Eid-ul-Adha : राष्ट्रपती – पंतप्रधानांनी दिल्या ईद-उल-अधाच्या शुभेच्छा, सद्भाव, प्रेम आणि त्यागाची केली कामना