• Download App
    आता उद्यापासून औरंगाबादमधील ही शाळा होणार बंदThe school in Aurangabad will be closed from tomorrow

    आता उद्यापासून औरंगाबादमधील ही शाळा होणार बंद

    उद्यापासून पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहे.The school in Aurangabad will be closed from tomorrow


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.तसेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.तसेच मुंबई पुणे पाठोपाठ आता औरंगाबादमधील शाळाही उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत.महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.



    उद्यापासून पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहे. दरम्यान याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज लगेच 5 जानेवारी रोजी औरंगाबाद महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते आठवी वर्गासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

    The school in Aurangabad will be closed from tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!