• Download App
    भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनेल; आम्ही तो लाल किल्ल्यावर फडकावणार; कर्नाटकातील मंत्र्यांचे भाकीतThe saffron flag will become the national flag in the future; We will host it on the Red Fort; Karnataka Ministers prediction

    भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनेल; आम्ही तो लाल किल्ल्यावर फडकावणार; कर्नाटकातील मंत्र्यांचे भाकीत

    वृत्तसंस्था

    बंगळूर : भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनेल; आम्ही तो लाल किल्ल्यावर फडकावणार आहोत, असे भाकीत कर्नाटकातील मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी केले आहे. The saffron flag will become the national flag in the future; We will host it on the Red Fort; Karnataka Ministers prediction

    ते म्हणाले, आगामी १००, २०० किंवा ५०० वर्षात लाल किल्ल्यावर भगवा ध्वज म्हणूनच राष्ट्रध्वज म्हणून फडकताना दिसणार आहे. हिंदू धर्माचा देशात विजय होईल आणि भगवा ध्वज लाला किल्ल्यावर फडकताना दिसेल, असे भाकीत त्यांनी केले आहे.

    एकेकाळी राम मंदिर देशात उभारले जाईल, असे सांगताच लोक आमच्यावर हसत होते. पण, आता अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारले जात आहे, असे ते म्हणाले.

    The saffron flag will become the national flag in the future; We will host it on the Red Fort; Karnataka Ministers prediction

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही