वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. The result of class X will be available only after July 15, the relevant plan will be published
परीक्षेचा निकालासाठी सोमवारी किंवा मंगळवारी आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात आहे. तो सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला जाईल.
The result of class X will be available only after July 15, the relevant plan will be published
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यामध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन : नऊ जिल्ह्यांत शिडकाव्याने वातावरणात गारवा
- स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रामध्ये होणार चित्रीकरण
- ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न
- भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम
- Corona Vaccination : महाराष्ट्रात 47 लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस; देशात आघाडी ; २.४१ कोटींपेक्षा जास्त डोस
- पुणे शहरात आज 72 केंद्रांवर लसीकरण मोहिम; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 100 डोस