• Download App
    बार्शीत खंडणीखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या; अनेक दिवसांपासून उच्छाद। The police caught ransom seeker in Barshi; Overcast for several days

    बार्शीत खंडणीखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या; अनेक दिवसांपासून उच्छाद

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : अनेक दिवसांपासून उच्छाद मांडणाऱ्या एका खंडणीखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. The police caught ransom seeker in Barshi; Overcast for several days

    समाधान, असे आरोपीचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये मागच्या कांही दिवसांपासून या खंडणीखोरांचा उच्छाद मांडला होता. खडी क्रशर व्यावसायिक सुनील भराडिया यांना वारंवार धमक्या देऊन ५ लाख रुपये खंडणी देण्याची मागणी करण्यात येत होती, कालच त्यांना धक्काबुक्की करून खंडणीखोराने ५० हजार रुपये वसुल देखील केले होते.



    याबाबत काल बार्शी तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आज खंडणीखोर समाधान याला बार्शी पोलिसांनी कुर्डुवाडी – टेम्भूर्णी परिसरातून अटक केली आहे. त्याला बार्शी कोर्टाने येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    The police caught ransom seeker in Barshi; Overcast for several days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले; रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही

    दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फलटण मधून ग्वाही!!

    Pankaja Munde : मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण