Sunday, 11 May 2025
  • Download App
    'असत्याचा जीव छोटा असतो, तर सत्य हेच चिरंतन टिकते' ; मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांना टोला! The life of a lie is short but the truth lasts forever Chief Minister Shindes challenge to the opposition

    ‘असत्याचा जीव छोटा असतो, तर सत्य हेच चिरंतन टिकते’ ; मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांना टोला!

    The life of a lie is short but the truth lasts forever Chief Minister Shindes challenge to the opposition

    पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राज्यातील २९ हजार कोटींहून अधिक पायाभूत प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. The life of a lie is short but the truth lasts forever Chief Minister Shindes challenge to the opposition

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  : मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील २९ हजार कोटींहून अधिक किंमतीच्या महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन, शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा शनिवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

    या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार आणि आमदार तसेच लाखो मुंबईकर नागरिक उपस्थित होते.


    नरेंद्र मोदी यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत हे अनोखे विक्रम


    पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राज्यातील २९ हजार कोटींहून अधिक पायाभूत प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे महायुतीकडून स्वागत केले गेले. तसेच त्यांना फेटा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशाने अभूतपूर्व प्रगती केली असून, डेडीकेशनचे दुसरे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र असत्याचा जीव छोटा असतो तर सत्य हेच चिरंतन टिकते, मोदींच्या कामात राम आणि सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भक्कम आशीर्वाद आहे.

    The life of a lie is short but the truth lasts forever Chief Minister Shindes challenge to the opposition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ