• Download App
    पंचगंगेने घेतले उग्र रूप; कोल्हापूर महापुराच्या दिशेने पाणी पातळी ४९ फुटांवर पोचली|The fierce form taken by the Panchganga; Kolhapur cityTowards flood

    पंचगंगेने घेतले उग्र रूप; कोल्हापूर महापुराच्या दिशेने पाणी पातळी ४९ फुटांवर पोचली

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकारांसमोर आता महापुराचे संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली.The fierce form taken by the Panchganga; Kolhapur cityTowards flood

    पंचगंगा नदीची पाणी पातळी ४९ फुटांवर पोचली असून ती पातळी ५० फुटांवर पोचण्याचा धोका निर्माण झाला आहे.



    • धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे
    • राधानगरी धरणाचे दरवाजे संध्याकाळी उघडतील
    •  अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा
    • मुंबई, पुण्यातून कर्नाटककडे वाहतूक रोखणार
    • कोल्हापूरला नागरिक येऊ शकतात
    • नागरिकांची व्यवस्था केली पाहिजे
    •  पाणथळ रुग्णालयातील रुग्ण इतर रुग्णालयात
    •  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चौकशी
    •  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे
    • धोकादायक ठिकाणी खासगी बस; चालकावर गुन्हा
    • जिल्ह्यातील १० ठिकाणी हेलिपॅड तयार केले आहेत
    •  अत्यावश्यक वेळी वापर केला जाणार आहे
    • पंचगंगा नदीची पाणी पातळी ४९ फुटांवर
    • पाणी पातळी ५० फुटांवर पोचणार
    •  कोल्हापूरसाठी एनडीआरएफची आणखी एक टीम

    The fierce form taken by the Panchganga; Kolhapur cityTowards flood

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!