विशेष प्रतिनिधी
वर्धा : नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. फुलांशिवाय नवरात्रीचा साजरी होत नाही. विशेष म्हणजे मंदिरे खुली झाल्याने फुलविक्रेत्यांचे चेहरे फुलले आहेत. The faces of florists Open, happy days
वर्ध्यातील मुख्य बाजारात फूल विक्रेत्यांची लगबग सुरू आहे. नागरिक खरेदीसाठी गर्दी करत होते. नवरात्रीपासून मंदिर खुली झाली आहेत. त्यामुळे फुलविक्रेत्यांच्या उत्पन्नात वाढ होतआहे. वर्ध्यात अंबिका चौकात दरवर्षी फुल खरेदीसाठी प्रचंड गर्दी नागरिकांनी केली.
- फुलविक्रेत्यांचे चेहरे खुलले , सुखाचे दिवस
- मंदिरे खुली झाल्याने व्यवसायाला हातभार
- दोन वर्षांपासून बंद होता मंदिराबाहेर व्यवसाय
- फुल खरेदीसाठी ग्राहकांची पावले
- चांगला दर मिळाला, दुकानदार सुखावले
- सणासुदीला फुल व हारांच्या किंमतीत वाढ
The faces of florists Open, happy days
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना योद्धा : तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्याच्या तारणहार बनल्या बीला राजेश; सधन कुटुंबात जन्म होऊनही मानवसेवेचा ध्यास
- पाकिस्तानच दहशतवादाचा सर्वांत मोठा पाठिराखा आणि सूत्रधार –भारताने सुनावले
- बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का ,२२ ठार तर ३०० जखमी
- विज्ञानाची गुपिते : मोबाईल चार्जिंगचा लोकांच्या मूडवरही होतो विपरित परिणाम