• Download App
    न्यायालयाने नितेश राणेंना दिला तात्पुरता दिलासा , पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नाहीThe court granted temporary relief to Nitesh Rane and no arrest will be made till the next hearing

    न्यायालयाने नितेश राणेंना दिला तात्पुरता दिलासा , पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नाही

    दरम्यान याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल. यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाईल.The court granted temporary relief to Nitesh Rane and no arrest will be made till the next hearing


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे चांगेलच अडचणींत सापडले आहेत.याप्रकरणी त्यांच्यावर अनेक दिवसांपासून आरोप करण्यात येत आहे.तेव्हापासून गायब आहेत.अशातच आता नितेश राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.



    मंगळवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात दिली.त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

    दरम्यान याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल. यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाईल.दरम्यान, नितेश राणे यांच्यामुळे नारायण राणेही अडचणींत आले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    The court granted temporary relief to Nitesh Rane and no arrest will be made till the next hearing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस