• Download App
    मुख्यमंत्री म्हणतात बिनकामाचे भोंगे, काडीची किंमत नाही; पण संभाजीनगरात मात्र 144 कलमाची घाई!!। The Chief Minister says that useless bongs, not the price of a stick; But in Sambhajinagar, there is a rush of 144 clauses !!

    मुख्यमंत्री म्हणतात बिनकामाचे भोंगे, काडीची किंमत नाही; पण संभाजीनगरात मात्र 144 कलमाची घाई!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री बिनकामाचे त्यांना काडीची किंमत नाही नाही पण संभाजीनगरात मात्र 144 कलमची घाई!!, अशी महाराष्ट्रात अवस्था आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे राणा दांपत्य आणि भाजप वर निशाणा साधताना त्यांना बिनकामाचे भोंगे. त्यांना काडीची किंमत देत नाही, अशा शेलक्या शब्दात शरसंधान साधले होते. मात्र आजच आज सकाळीच संभाजीनगरात तब्बल 9 मे पर्यंत 144 कलम लावत राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला अडथळा येईल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. The Chief Minister says that useless bongs, not the price of a stick; But in Sambhajinagar, there is a rush of 144 clauses !!



    संभाजीनगर च्या पोलीस आयुक्तांनी 9 मेपर्यंत संभाजीनगर मध्ये 144 कलम लावून जमावबंदीचे आदेश काढले आहेत. राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभेत 1 मे महाराष्ट्र दिन संभाजीनगरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्याचे जाहीर केले होते.

    परंतु, प्रत्यक्षात पोलीसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली नाही आणि ती दिलेली देखील नाही. त्यामुळे सभेचा सस्पेन्स कायम आहे. मनसैनिकांनी या सभेचा तयारी मात्र जोरदार चालवली आहे. पण 144 कलम लावल्यामुळे राज ठाकरे यांना ठाकरे – पवार सरकार सभा घेऊ देणार की नाही या विषयी राजकीय संशय तयार होऊन नव्या राजकीय संघर्षाचे बीज पडले आहे.

    The Chief Minister says that useless bongs, not the price of a stick; But in Sambhajinagar, there is a rush of 144 clauses !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस