विशेष प्रतिनिधी
सोलापूर : नवरात्र उत्सवनिमित्त सोलापुरातील स्पर्शरंग कालपरिवाराने आदिशक्ती दुर्गा देवीची भव्यदिव्य रांगोळी साकारली आहे. सोलापुरातील कुचन प्रशालेच्या प्रांगणात ही रांगोळी साकारली आहे.The big Rangoli of Goddess Durga
- खडी आणि रंगांचा वापर करण्यात आला
- १७० × २६० क्षेत्रफळात रांगोळी साकारली
- स्पर्शरंग कलापरिवाराचा आविष्कार
- तब्बल ४५ दिवसांचा कालावधी लागला