• Download App
    भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेणार नाही देवेंद्र फडणवीस यांची हल्लेखोरांवर कारवाईची मागणी|The attacks On Bjp office will not be tolerated : Devendra Fadnavis

    WATCH :भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेणार नाही देवेंद्र फडणवीस यांची हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे नेते , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांबाबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर ते बोलत होते.The attacks On Bjp office will not be tolerated Devendra Fadnavis



    • राणे साहेबांच्या विधानाला भाजपचे समर्थन नाही
    • नारायण राणे साहेबांना भाजपचा पूर्ण पाठींबा
    • मुख्यमंत्री यांच्यावरील टिप्पणी बोलण्याच्या आवेशात
    • देशाच्या वर्धापन दिन कोणता ? हे विचारणे अयोग्यच
    • देशाच्या वर्धापन दिन कोणता, हे माहित नसल्यावर एखाद्याचा संताप अनावर होणे शक्य
    •  राज्याच्या पोलिस दलाचा सरकारकडून गैरवापर
    • हिंदूंवर गरळ ओकणाऱ्या सर्जील उस्मानीवर कोणती कारवाई केली ?
    • वसुली प्रकरणामुळे आधीच पोलिस दल बेदनाम
    •  राणेवर अटकेची कारवाई करणे चुकीची
    • अदखलपात्र गुन्ह्याचे रूपांतर दखलपात्र गुन्ह्यात करण्याचा खटाटोप

    The attacks On Bjp office will not be tolerated : Devendra Fadnavis

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!