विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे नेते , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांबाबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर ते बोलत होते.The attacks On Bjp office will not be tolerated Devendra Fadnavis
- राणे साहेबांच्या विधानाला भाजपचे समर्थन नाही
- नारायण राणे साहेबांना भाजपचा पूर्ण पाठींबा
- मुख्यमंत्री यांच्यावरील टिप्पणी बोलण्याच्या आवेशात
- देशाच्या वर्धापन दिन कोणता ? हे विचारणे अयोग्यच
- देशाच्या वर्धापन दिन कोणता, हे माहित नसल्यावर एखाद्याचा संताप अनावर होणे शक्य
- राज्याच्या पोलिस दलाचा सरकारकडून गैरवापर
- हिंदूंवर गरळ ओकणाऱ्या सर्जील उस्मानीवर कोणती कारवाई केली ?
- वसुली प्रकरणामुळे आधीच पोलिस दल बेदनाम
- राणेवर अटकेची कारवाई करणे चुकीची
- अदखलपात्र गुन्ह्याचे रूपांतर दखलपात्र गुन्ह्यात करण्याचा खटाटोप