• Download App
    अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्याचा केलेला प्रयत्न ; धनंजय मुंडेंनी पडळकरांच्या दिले प्रत्युत्तर The allegations against Ajit Pawar are an attempt by a man of no value to increase his own value; Dhananjay Munde's reply to Padalkar

    अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्याचा केलेला प्रयत्न ; धनंजय मुंडेंनी पडळकरांच्या दिले प्रत्युत्तर

     

    विरोधकांनी मुख्यमंत्रिपदाचा प्रभार कुणाला तरी द्यावा, अशी मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव सुचवले.The allegations against Ajit Pawar are an attempt by a man of no value to increase his own value; Dhananjay Munde’s reply to Padalkar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत.दरम्यान काल विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. मुख्यमंत्री सभागृहात गैरहजर होते. यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्रिपदाचा प्रभार कुणाला तरी द्यावा, अशी मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव सुचवले.

    यावर, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली. पडळकर म्हणाले होते की , अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील!दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



    यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला आहे.

    The allegations against Ajit Pawar are an attempt by a man of no value to increase his own value; Dhananjay Munde’s reply to Padalkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस