• Download App
    विमानाचा टायर फुटल्यामुळे विमानसेवा बंद|The airline was shut down due to a flat tire

    विमानाचा टायर फुटल्यामुळे विमानसेवा बंद

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : लोहगाव विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली. The airline was shut down due to a flat tire

    यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच एका विमानाचा टायर फुटला. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, प्रवाशांना आता विमानतळावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.



    नियोजित शेड्युलवर परिणाम

    विमानतळाचे दिवसाचे ७० ते ८० विमान उड्डाणांचे शेड्युल ठरलेले असते. मात्र, या घडलेल्या घटनेमुळे पूर्ण शेड्युलवर परिणाम होणार आहे. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसणार आहे.

    The airline was shut down due to a flat tire

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस