• Download App
    तो आवाज संजय राठोडचा; चित्रा वाघ यांचा पुनरुच्चार। That voice of Sanjay Rathod: Chitra Wagh

    तो आवाज संजय राठोडचा; चित्रा वाघ यांचा पुनरुच्चार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामागे माजी वनमंत्री संजय राठोडचा हात असल्याचा आरोप होत असून पूजा चव्हाण हिच्याशी राठोडने संवाद साधला होता. तो आवाज राठोडचा असल्याचा पुनरुच्चार भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. That voice of Sanjay Rathod: Chitra Wagh

    काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती. या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर राठोडने पदाचा राजीनामा दिला होता.

    प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात पोलिसांना पूजाने एका पुरुषाबरोबर केलेल्या मोबाईलवरील संभाषण सापडले आहे. त्यातील आवाज हा आता राठोडचा असल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु, अगोदरपासून तो आवाज राठोचाच असल्याचे आम्ही सांगत होतो, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

    • तो आवाज संजय राठोडचा : चित्रा वाघ
    • काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणने आत्महत्या केली
    • आत्महत्येस राठोड जबाबदार असल्याचा आरोप
    • पूजा चव्हाण – राठोड संवाद उघड झाल्याचा दावा

    That voice of Sanjay Rathod: Chitra Wagh

    Related posts

    दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा; पक्षाच्या नेतृत्वासाठी देखील खेचाखेच!!

    Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टाकडून धक्का; आर्यन खानच्या मालिकेविरुद्धची याचिका फेटाळली

    Maharashtra ZP : ZP आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल:7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 तारखेला होणार मतमोजणी