विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : राज्यातील घोटाळेबाज ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच आहे, असा खणखणीत इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पंढरपुरमध्ये दिला आहे. Thackeray-Pawar government will be Immersion : kirit somyaa
ते म्हणाले, घोटाळेबाज हसन मुश्रीफ मोकाट आणि मल जेलमध्ये आम्हाला पाठवता का ? कोल्हापूर दौऱ्यावर जाताना मला अडवण्याचा प्रयत्न केला. घोटाळेबाजांची आता सुटी नाही. मंत्र्यांच्या जेल वाऱ्या सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाऊन आले. आता परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे. अनिल देशमुख यांनी कपड्याची ब्याग भरून ठेवावी. लवकर प्रकट व्हावे.
उद्धव ठाकरे अलिबाबा आणि ४० चोरांचे सरकार असल्याचे डिसेंबर अखेर उघड होईल. पुणे जिल्ह्यात लोक म्हणतात ‘ सब जमीन पवार की’ , घोटाळेबाजाचे बारावे मी घालणार आहे. कोणालाही मी तसा सोडणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.
- घोटाळेबाज ठाकरे सरकारचे विसर्जन करणारच
- आता मंत्र्यांच्या जेलच्या वाऱ्या सुरु होणार
- जितेंद्र आव्हाड नुकतेच जेलमध्ये जाऊन आले
- आता अनिल देशमुख यांनी कपडे भरावेत
- मग परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे
- डिसेंबरअखेर उद्धव ठाकरे अलिबाबा आणि ४० चोर
- पुणे जिल्ह्यात लोक बोलतात ‘सब भूमी पवार की’
- घोटाळेबाजांचा बारावा मी करणारच आहे
Thackeray-Pawar government will be Immersion : kirit somyaa
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : ड्रग्जप्रकरणी असदुद्दीन ओवैसी म्हणतात- ज्यांचा बाप ताकदवान त्यांच्यासाठी आवाज उठवणार नाही!
- अंतराळात चित्रपटाच्या शूटिंगचा विक्रम रशियाच्या नावावर, 40 मिनिटांच्या सीनसाठी लागले 12 दिवस, क्रू सुखरूप पृथ्वीवर परतला
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू
- एम्सच्या विद्यार्थ्यांचे राम-सीतेवर वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यास मागितली माफी