• Download App
    ठाकरे - पवार सरकारने कोरोनाची भीती फैलवू नये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा टोला|Thackeray - Pawar government shouldn't spread the fear of corona

    WATCH : ठाकरे – पवार सरकारने कोरोनाची भीती फैलवू नये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे- पवार सरकारने जनतेमध्ये कोरोनाची भीती पसरवू नये, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बजावले आहे. या मुद्यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.Thackeray – Pawar government shouldn’t spread the fear of corona



    •  १-४ जानेवारी दरम्यान मुंबईत ३३,३५२ कोरोना रुग्ण
    •  २९, २७६ मध्ये लक्षण आढळून आली नाहीत
    • २३०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
    • २७०२ लोकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले
    • ओमीक्रान हा ३० ट्क्के इफेकटीव्ह असल्याचे कळते
    •  ओमिक्रोनबाबत दहशत पसरविण्याची गरज नाही

    Thackeray – Pawar government shouldn’t spread the fear of corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    TET पेपर फुटल्याच्या प्रकरणात पोलिसांची आधीच तातडीने कारवाई; नंतर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी!!

    वराती मागून घोडे हेच ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे!!

    Tirupati Balaji : संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी; 11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन