विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे- पवार सरकारने जनतेमध्ये कोरोनाची भीती पसरवू नये, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बजावले आहे. या मुद्यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.Thackeray – Pawar government shouldn’t spread the fear of corona
- १-४ जानेवारी दरम्यान मुंबईत ३३,३५२ कोरोना रुग्ण
- २९, २७६ मध्ये लक्षण आढळून आली नाहीत
- २३०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
- २७०२ लोकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले
- ओमीक्रान हा ३० ट्क्के इफेकटीव्ह असल्याचे कळते
- ओमिक्रोनबाबत दहशत पसरविण्याची गरज नाही
Thackeray – Pawar government shouldn’t spread the fear of corona
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या सुरक्षेशी गंभीर खेळ : विमानतळावर अधिकाऱ्यांना मोदी म्हणाले, पंजाब सीएमना धन्यवाद सांगा, की मी जिवंत परतलो!!
- विज्ञानाची गुपिते : प्रदूषणाचा नवजात बालकांवरही होतोय विपरित परिणाम
- मेंदूचा शोध व बोध : कुशाग्र बुद्धीमान नेमके काेणाला म्हणावे
- The focus india exclusive : अतिउच्चपदस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या उल्लंघनाचा बंगाल आणि पंजाब पॅटर्न!!