• Download App
    ठाकरे- पवार सरकारला खुर्ची खाली करायला लावणार; एसटी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका ।Thackeray-Pawar government chair To do down

    WATCH : ठाकरे- पवार सरकारला खुर्ची खाली करायला लावणार; एसटी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका

    विशेष प्रतिनिधी

    वर्धा :गेल्या २६ दिवसापासून रामनगर येथील एसटी डेपो समोर कर्मचारी विलीनीकरनाच्या मागणीला घेऊन धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. Thackeray-Pawar government chair To do down

    अनेक कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले असून आता मरायचं नाही तर लढायचं असे आवाहन वर्ध्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केलं आहे.कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे,तरीही कर्मचारी आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले.



    •  ठाकरे- पवार सरकारला खुर्चीवरून खाली खेचू
    • एसटी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका
    •  वर्धा येथील रामनगरमध्ये धरणे आंदोलन सुरू
    •  गेल्या २६ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर

    Thackeray-Pawar government chair To do down

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Manipur Violence : मणिपूरच्या लितानमध्ये हिंसाचार उसळला, 25 घरे जाळली; दंगलखोरांनी रायफलींनी गोळीबारही केला

    जिल्हा परिषद निकालांमध्ये शिंदे सेनेला मागे सारून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास; पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!

    जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल संशय – संदेह; तितके राष्ट्रवादीचे विलीनीकरण दूरच दूर!!