विशेष प्रतिनिधी
वर्धा :गेल्या २६ दिवसापासून रामनगर येथील एसटी डेपो समोर कर्मचारी विलीनीकरनाच्या मागणीला घेऊन धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. Thackeray-Pawar government chair To do down
अनेक कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले असून आता मरायचं नाही तर लढायचं असे आवाहन वर्ध्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केलं आहे.कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे,तरीही कर्मचारी आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले.
- ठाकरे- पवार सरकारला खुर्चीवरून खाली खेचू
- एसटी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका
- वर्धा येथील रामनगरमध्ये धरणे आंदोलन सुरू
- गेल्या २६ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर
Thackeray-Pawar government chair To do down
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं