• Download App
    अधिवेशनापासून पळ काढण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न ; उमा खापरे यांची आघाडी सरकारवर टीका । Thackeray government's attempt to flee the convention; Uma Khapre criticizes the government

    अधिवेशनापासून पळ काढण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न ; उमा खापरे यांची आघाडी सरकारवर टीका

    यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये नाही तर मुंबईतच होणार आहे. Thackeray government’s attempt to flee the convention; Uma Khapre criticizes the government


    विशेष प्रतनिधी

    मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनेची शस्त्रक्रिया झाली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये नाही तर मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. हे अधिवेशन नागपुरातच घ्यावे तसेच अधिवेशनाचा कालावधी वाढवून द्यावा अशी, मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर आता भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.



    यावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर यावरून टीका केली आहे. उमा खापरे म्हणाल्या की, अधिवेशनापासून पळ काढण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा प्रयत्न. राज्य सरकारचे अधिवेशन फक्त ५ दिवसाच आहे.या पळ काढणाऱ्या बिघाडी सरकारला सत्ता तर हवी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायची हिंमत नाही.

    Thackeray government’s attempt to flee the convention; Uma Khapre criticizes the government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ