वृत्तसंस्था
पंढरपूर : राज्यातील भगवा ध्वज हा त्यागाचे प्रतीक आहे. देशातील सर्वात उंच असा स्वराज्य ध्वज असणार आहे. स्वराज्याचा ध्वज हा खर्डा येथे फडकवला जाणार आहे. Swarajya dhwaj will be hosted on Dasara in fort Khadra
स्वराज्याचा ध्वज आतापर्यंत ९६ ठिकाणी फिरून आला आहे. ध्वज १२ हजार किलोमीटरचा प्रवास झाला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर स्वराज्य ध्वज पूजन करून दसऱ्याच्या दिवशी स्वराज्य ध्वज फडकवला जाणार आहे, अशी माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.
स्वराज्य ध्वजाचे पंढरपूरमध्ये स्वागत
कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांची आज पंढरपूर येथे नामदेव पायरीजवळ स्वराज्य ध्वजचे पूजन केले. स्वराज्य ध्वजाचे पंढरपूर येथे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत केले.
कर्जत जामखेड येथील खर्डा किल्ल्याजवळ स्वराज्याची शेवटची लढाई झाली होती. यातूनच प्रेरणा घेऊन स्वराज्य ध्वज कल्पना निर्माण झाली.
स्वराज्य ध्वजाचे वजन ९० किलो आहे. यामुळे अठरा पगड जातींना न्याय देण्याचे काम या माध्यमातून होणार आल्याचे पवार म्हणाले.
Swarajya dhwaj will be hosted on Dasara in fort Khadra
महत्त्वाच्या बातम्या
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले – ‘ऑक्सिजन निर्मिती स्वयंपूर्णतेच्या दिशेने’
- वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय; निवडणूक लढवण्याची तयारी
- Story Behind SAMANA Editorial: मराठवाड्यात ‘देवेंद्र’ थेट बांधावर-घाव मात्र घरात बसलेल्या ठाकरे-पवार सरकारच्या वर्मावर ! पुन्हा केंद्राकडे बोट दाखवत-पसरले हात …
- जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान स्पेनच्या आजोबांना; वयोमान ११२ वर्षे २११ दिवस