विशेष प्रतिनिधी
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आज अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला. अंगारकी चतुर्थी च्या निमित्ताने ब्रम्हणस्पति सूक्त अभिषेक,गायक निखिल महामुनी यांचा स्वराभिषेक, सकाळी ८ ते १२ आणि दुपारी२ ते ६ गणेश याग, असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. Swarabhishek to ‘Dagdusheth’ Ganpati on the occasion of Angarki Chaturthi
पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रसिद्ध गायक निखिल महामुनी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. स्वराभिषेकातून तू माझा देवा, खुले देवघर, ओंकार तव, अन्नपूर्णा, कृष्ण सुदाम, अष्टविनायका अशी विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली . . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई साकारली आहे..
Swarabhishek to ‘Dagdusheth’ Ganpati on the occasion of Angarki Chaturthi
महत्त्वाच्या बातम्या
- हिमाचल धर्मसंसद : यती सत्यदेवानंद सरस्वती म्हणाले – भारताला इस्लामिक देश होण्यापासून वाचवण्यासाठी हिंदूंनी जास्त मुले जन्माला घालावीत
- राज ठाकरेंना मोदी सरकार पुरविणार विशेष सुरक्षा, पीएफआयकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- हिंदू बांधवांनो दोन नाही चार मुले जन्माला घाला, दोन देशासाठी समर्पित करा, साध्वी ऋतुंभरा यांचे वादग्रस्त आवाहन
- कॉँग्रेसला धोबीपछाड देण्याच्या तयारीत शरद पवार, बरी ताकद असलेल्या कर्नाटकात कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी आता राष्ट्रवादी मैदानात
- महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंधांच्या आरोपीखाली अटक काळजी ही गोष्ट काळजी करण्यासारखी नाही का? जे. पी. नड्डा यांचा सवाल