• Download App
    अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर भक्तांविना सूनसून; गुरु पौर्णिमेला स्वामीभक्तांची निराशा। Swami Samarth temple in Akkalkot is calm and without devotees

    अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर भक्तांविना सूनसून; गुरु पौर्णिमेला स्वामीभक्तांची निराशा

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्येकवर्षी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांचा लाखोंचा मेळा भरलेला असतो.
    मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामींचे मंदिर बंदच आहे. Swami Samarth temple in Akkalkot is calm and without devotees

    स्वामींचे मंदिर बंद असल्यामुळे महाराष्ट्र तसेच कर्नाटक,आंध्र,तेलंगणातून येणारे भाविक यंदा नाराज झाले असून त्यांना स्वामींच्या दर्शनापासून मुकावं लागल आहे. दरम्यान, मंदिर आणि परिसरात
    अक्कलकोट तालुका आणि शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

    – अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर बंदच
    – स्वामी समर्थांचे मंदिर भक्तांविना सूनसून
    – गुरु पौर्णिमेला भाविकांचा लाखोंचा मेळा भरत असे
    – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वामींचे मंदिर बंदच
    – मंदिर आणि परिसरात चोख पोलिस बंदोबस्त

    Swami Samarth temple in Akkalkot is calm and without devotees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस