• Download App
    Swami Ramgiri Maharajस्वामी रामगिरी महाराजांची नाशिकमध्ये उद्या भव्य शोभायात्रा आणि रामतीर्थावर गोदावरी महाआरती!!

    Swami Ramgiri Maharaj स्वामी रामगिरी महाराजांची नाशिकमध्ये उद्या भव्य शोभायात्रा आणि रामतीर्थावर गोदावरी महाआरती!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : स्वामी रामगिरी महाराजांची उद्या दि. 15 रोजी नाशिक मधील श्री काळाराम मंदिर ते रामतीर्थ गोदावरी अशी भव्य शोभायात्रा आयोजित केली असून सायंकाळी 6.30 वाजता दुतोंड्या मारुतीजवळ रामतीर्थावर त्यांच्या हस्ते गोदावरी पूजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. Swami Ramgiri Maharaj in Nashik tomorrow

    स्वातंत्र्यापासून भारतीयांच्या मनात भरलेला अपराधगंड दूर करून भेदभावाला तिलांजली देऊन हिंदुत्वाचा हुंकार भरण्याची हीच वेळ असल्याची गर्जना यानिमित्ताने गंगा गोदावरीवर करण्यात येणार आहे.

    सत्तास्थानी कुणीही असले, तरी ते हिंदू समाजाला कवडीमोल किमतीचे समजणारे राज्यकर्ते होते, हे भूतकाळातील अनेक सरकारांनी दाखवून दिले. पण इथून पुढे समस्त हिंदू समाजाचे मन आणि बुद्धी जागृत होईल, अशी आशा आणि अपेक्षा बाळगून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महाआरती उपक्रमात स्वामी रामगिरी महाराज सहभागी होत आशीर्वाद देणार आहेत.

    Swami Ramgiri Maharaj in Nashik tomorrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजप महायुतीच्या राजवटीला काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीची “अवकळा”; आमदार – खासदारांच्या तोंडी शिव्या आणि जातिवादाची भाषा!!

    Rohit Pawar’ : रोहित पवारांचा दावा- फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला

    CM Devendra Fadnavis : धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही, कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा