• Download App
    सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण ; टीईटी घोटाळ्यातील आरोपीची ' व्हिसी' सुनावणी। Sushil Khodvekar contracted corona VC hearing of TET scam accused

    सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण; टीईटी घोटाळ्यातील आरोपीची ‘ व्हिसी’ सुनावणी

    प्रतिनिधी

    पुणे : सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आज त्यांची न्यायालयात व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. ते शिक्षक पात्रता चाचणी, टीईटी घोटाळ्यातील आरोपी, आयएएस अधिकारी आहेत. Sushil Khodvekar contracted corona VC hearing of TET scam accused

    पोलिसांनी त्यांची कोठडी कायम ठेवण्याची मागणी केली. सुशील खोडवेकर यांचे वकील अमोल डांगे यांनी जामिनासाठीअर्ज दाखल केला. शिक्षण विभागातील आस्थापना विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली होती.



    आज त्यांची पोलीस कोठडी संपणार होती. मात्र, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्यामुळे त्यांची व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली.

    Sushil Khodvekar contracted corona VC hearing of TET scam accused

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!