एखाद्या क्षेत्रात केवळ पुरुषांचे वर्चस्व ही परिभाषा आता बदलत आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : आज जग झपाट्याने बदलत आहे, लैंगिकतचे सगळे अडथळे धुडकावत पुरुषप्रधान अशा सिव्हिल इंजिनिअरिगंच्या (स्थापत्य अभियांत्रिकी) क्षेत्रात महिला आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महिंद्रा लाईफस्पेस रिअल इस्टेट डेव्हलपरने महिलांचे कौशल्य ओळखनू त्यांचे या क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले आहे. कंपनीचे सर्वसमावेशक धोरण आणि भक्कम पाठिंबा महिलांना या क्षेत्रात सक्षम करत आहे, त्यामुळे एखाद्या क्षेत्रात केवळ पुरुषांचे वर्चस्व ही परिभाषा आता बदलली असून महिलाही या क्षेत्रात यश संपादन करत आहेत. Success of women civil engineers in Mahindra Lifespace breaking barriers of gender discrimination
एखाद्या क्षेत्रातले यश हे केवळ लैंगिकतेवर अवलंबून नसते. हे त्यांच्या या
स्पेशल कॅम्पेनच्या माध्यमातनू प्रतिबिंबित होत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील ग्रॅज्यएुट महिला सिव्हिल इंजिनिअर्संनी या क्षेत्रात कसे यश संपादन केले आहे हे यामधनू दिसून येत आहे.
महिंद्रा लाईफस्पेस महिलांच्या अद्वितीय दृष्टीकोनांचे स्वागत करत आहे. महिंद्रा लाइफस्पेस महिलांना त्यांचे या क्षेत्रातील नाविन्य व सर्जनशीलता मुक्तपणे व्यक्त करण्यास मदत करत असून कंपनीच्या नव-नवीन प्रकल्पात आणि उद्योगात त्यांना आपलेस्थान मिळून देत आहे.
Success of women civil engineers in Mahindra Lifespace breaking barriers of gender discrimination
महत्वाच्या बातम्या
- पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही
- देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त
- हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार
- विरोधकांच्या’I.N.D.I.A’ची आज पहिली अग्निपरीक्षा; दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार