Wednesday, 30 April 2025
  • Download App
    बारावीच्या पेपरमध्ये चूक, चुकीच्या प्रश्नाचा विद्यार्थ्यांना मिळणार आता एक गुण जादा Students will now get one extra mark for wrong, wrong question in 12th paper

    बारावीच्या पेपरमध्ये चूक, चुकीच्या प्रश्नाचा विद्यार्थ्यांना मिळणार आता एक गुण जादा

    वृत्तसंस्था

    मुंबई : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.तब्बल १४ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी राज्यातील ९ हजार ६३५ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा देत आहे. इंग्रेजीच्या पेपरमध्ये एक गुणांचा चुकीचा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारला होता. त्या प्रश्नाचा एक गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. Students will now get one extra mark for wrong, wrong question in 12th paper



    चुकीच्या प्रश्नाबाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर मांडल्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिक दिला जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. काल पासून सुरु झालेली बारावीची परीक्षा ७ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे.

    Students will now get one extra mark for wrong, wrong question in 12th paper

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadanvis : राज्यभरातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा

    Devendra Fadnavis : निधी वाटपात अजितदादांच्या “दादागिरीला” फडणवीसांचा चाप; मंत्र्यांची समिती नेमून ठेवणार “वॉच”!!

    Devendra Fadanvis : मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार